Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा
श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री. मनाेज रानडे साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री. मनाेज रानडे साहेब
श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री.रवींद्र शिंदे
श्री. अक्षय संजय पगार
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
श्री. अक्षय संजय पगार

गावाविषयी माहिती

मध्यवैतरणा  नदीच्या मध्यभागी   ग्रामपंचायत  किनिस्ते हे महाराष्ट्र राज्यात उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा  तालुक्यातील सह्याद्री पर्वत च्या छायेत असलेल  गाव आहे. किनिस्ते गावात  हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 1303आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1, अंगणवाडी केंद्रे 3 व खुली व्यायामशाळा 1, अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक विहिरी व बंधारे, सार्वजनिक नळ योजना अशा सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात,नाचणी,वरी,उडीद,तूर,कुळीथ ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते, किनिस्ते ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनेक लाभ्यार्थ्याना शौचालय उपलब्ध करून  शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

किनिस्ते  गाव आज मोखाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.


लोकसंख्या आकडेवारी


345
1303
670
633
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7